Covid-19: अभिनेता जॉन अब्राहम, त्याची पत्नी प्रिया रुंचाल आणि एकता कपूरला कोरोनाची लागण

Covid-19: अभिनेता जॉन अब्राहम, त्याची पत्नी प्रिया रुंचाल आणि एकता कपूरला कोरोनाची लागण

कोरोना झपाट्याने वाढत असल्याने तिसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे.खबरदारी म्हणून अनेक राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहे.बी-टाउनच्या अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे.

User: LatestLY Marathi

Views: 48

Uploaded: 2022-01-04

Duration: 01:43

Your Page Title