अभिनेत्री हुमा कुरेशी मुंबई विमानतळावर झाली स्पॉट

अभिनेत्री हुमा कुरेशी मुंबई विमानतळावर झाली स्पॉट

हुमा कुरेशीच्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांचा इंटरनेटचा पारा वाढलेला दिसतो. यावेळी अभिनेत्री हुमा कुरेशी ब्राऊन लूकमध्ये विमानतळावर स्पॉट झाली. हुमा कुरेशी आपल्या स्टाईल स्टेटमेंटमुळे लाईमलाइटमध्ये असते.


User: Maharashtra Times

Views: 0

Uploaded: 2022-01-04

Duration: 03:06

Your Page Title