Sindhutai Sapkal:\'अनाथांची माय\' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Sindhutai Sapkal:\'अनाथांची माय\' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच हृदयविकाराच्या झटक्याने निधन

\'अनाथांची माय\' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. महिन्या भरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच सिंधुताईंना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

User: LatestLY Marathi

Views: 2

Uploaded: 2022-01-05

Duration: 02:51

Your Page Title