Covid-19: कोरोनाचा वाढता आकडा पाहता कर्नाटक आणि दिल्लीत Weekend Curfew लागू

Covid-19: कोरोनाचा वाढता आकडा पाहता कर्नाटक आणि दिल्लीत Weekend Curfew लागू

कर्नाटकात कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता वीकेंड कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पुढील दोन आठवडे  वीकेंड कर्फ्यू लागू असेल. रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे.

User: LatestLY Marathi

Views: 22

Uploaded: 2022-01-05

Duration: 01:51

Your Page Title