Viral Video: मित्राच्या अंतिम यात्रेत मोर सहभागी, व्हिडिओ पाहून नेटकरी भावूक

Viral Video: मित्राच्या अंतिम यात्रेत मोर सहभागी, व्हिडिओ पाहून नेटकरी भावूक

नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेणारा एक व्हिडिओ सध्या सोशल (social media viral video) मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये चक्क एक मोर (Peacock) मित्राच्या अंतिम यात्रेत (Funneral) सहभागी झाल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावरील या व्हिडिओला नेटकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. त्या व्हिडिओवर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका कासव आणि म्हशीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये पाठीवर पडलेल्या कासवाला म्हशीनं जीवदान दिल्याचे दिसून आले होते. आताच्या व्हिडिओनं नेटकरी भावून झाले आहेत.


User: Sakal

Views: 1.1K

Uploaded: 2022-01-05

Duration: 00:51

Your Page Title