दोन नेते हमरी-तुमरीवर येतात तेव्हा काय होतं बघा... | NCP MLA | Atul Benke Sharad Sonawane | Pune

दोन नेते हमरी-तुमरीवर येतात तेव्हा काय होतं बघा... | NCP MLA | Atul Benke Sharad Sonawane | Pune

महाविकास आघाडीत बिघाडी, आजी-माजी आमदार भर कार्यक्रमात भिडलेbr महाविकास आघाडीतील बिघाडीचा आणखी एक अंक, आजी-माजी आमदार भर कार्यक्रमात हमरीतुमरीवर उतरले. br पुण्याच्या जुन्नर परिसरात हा लाजिरवाणा प्रकार घडला. br राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अतुल बेनके आणि माजी आमदार शरद सोनवणे यांची एकमेकांवर अरेरावी.br मुख्यमंत्री सडक योजनेतील कामाचं श्रेय घेण्यावरून हा वाद रंगला.br राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार बेनके यांनी या कार्यक्रमाला शिवसेनेला डावलले. br मुख्यमंत्र्यांच्या नावाने असणाऱ्या योजनेला शिवसेनेला आमंत्रण न देता राष्ट्रवादी श्रेय घेत होती.br हे पाहून माजी आमदार सोनवणेंनी त्या कार्यक्रमात बेनकेच्या आधी उपस्थिती लावली. br काही वेळाने बेनके आले आणि दोघे जवळच बसले. तेंव्हा सोनवणेंनी श्रेयवादाचा मुद्दा उपस्थित करत, बेनके यांच्या हाताला स्पर्श करत जाब विचारला.br यावरून बेनके अचानक संतापले, मला हात लावायचा नाही म्हणाले. br त्यावर मी फक्त स्पर्श केलाय, तुम्ही पटत नाही. तर मग माझ्या बाजूला कशाला बसले. असं सोनवणे म्हणाले. br यानंतर हे दोन्ही आजी-माजी आमदार भर कार्यक्रमात सर्वांदेखत हमरीतुमरीवर आले... (Kiran Shinde Story)br br #lokmat #NCP #AtulBenke #SharadSonawanebr br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 449

Uploaded: 2022-01-05

Duration: 03:48

Your Page Title