खरंच गडकरी सेना-भाजपचं पुन्हा जुळवतील? Nitin Gadkari Devendra Fadnavis | Shiv Sena - BJP

खरंच गडकरी सेना-भाजपचं पुन्हा जुळवतील? Nitin Gadkari Devendra Fadnavis | Shiv Sena - BJP

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरून सेना-भाजप युतीत बेबनाव निर्माण झाला..भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदाचे सम-समान वाटपास भाजपने नकार दिल्याने युती तुटली. त्यानंतर, राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. आणि या सरकारला लवकरच अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण होईल.. मात्र मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना एकत्र येतील अशा चर्चा सुरू आहेत..शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल्ल सत्तार यांनी नितीन गडकरींनी मनात आणलं तर शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येऊ शकते, असे म्हटलं होतं. सत्तार यांच्या त्या विधानाला आता भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलय... (Kiran Shinde Story)br br #lokmat #NitinGadkari #DevendraFadnavisbr br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 474

Uploaded: 2022-01-05

Duration: 02:42

Your Page Title