Viral Video l मास्कधारी तरुणाचं थेट गडकरींना चॅलेंज, पाहा व्हिडीओ व्हायरल l Sakal

Viral Video l मास्कधारी तरुणाचं थेट गडकरींना चॅलेंज, पाहा व्हिडीओ व्हायरल l Sakal

Viral Video l मास्कधारी तरुणाचं थेट गडकरींना चॅलेंज, पाहा व्हिडीओ व्हायरल l Sakal br br अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील सर्वच प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. खराब रस्त्याला कंटाळून एका इसमाने आपली ओळख जाहीर न करता, मास्क परिधान करून या रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल व्हिडीओ तयार केलाय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.


User: Sakal

Views: 1.6K

Uploaded: 2022-01-06

Duration: 03:02

Your Page Title