Udayan Raje l ठाण्याच्या 'या' चिमुकली पुढं उदयनराजे नतमस्तक l Sakal

Udayan Raje l ठाण्याच्या 'या' चिमुकली पुढं उदयनराजे नतमस्तक l Sakal

Udayan Raje l ठाण्याच्या 'या' चिमुकली पुढं उदयनराजे नतमस्तक l Sakal br br सातारा : ठाण्याची सायली पाटील (Sayali Patil) ही अवघ्या 10 वर्षाची मुलगी काश्मीर ते कन्याकुमारी (Kashmir to Kanyakumari) हा प्रवास सायकलवरून करत आहे. 'बेटी बचाओ बेटी पढाव' हा संदेश घेऊन ती साताऱ्यात आली होती. यावेळी जलमंदिर पॅलेस (Jalmandir Palace Satara) येथे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी सायलीचं स्वागत करून तिला लागेल ती मदत करण्याचं आश्वासन दिलं. सायलीच्या या धाडसीवृत्तीचं तोंडभरुन कौतुक करत उदयनराजे सायली पुढं नतमस्तक झाले. सायली ही काश्मीर ते कन्याकुमारी असा एकूण 4 हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. तिनं आतापर्यंत 2200 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला असून अजून 1800 प्रवास शिल्लक आहे.


User: Sakal

Views: 355

Uploaded: 2022-01-06

Duration: 03:28

Your Page Title