Virajas Kulkarni आणि Shivani Rangole यांचं नातं झालं Official!

Virajas Kulkarni आणि Shivani Rangole यांचं नातं झालं Official!

नवं वर्षाच्या सुरूवातीला अभिनेता, दिगदर्शक विरजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. मागील अनेक वर्षांपासून कामानिमित्त एकत्र असणारी ही जोडी आता ऑफिशिएअल झाली आहे. शिवानीने एक खास फोटो शेअर करत ही बातमी दिली आहे.


User: LatestLY Marathi

Views: 9

Uploaded: 2022-01-06

Duration: 00:51

Your Page Title