Nagpur: नागपुरात लावण्यात आले कठोर निर्बंध, नवीन नियमावली जाहीर

Nagpur: नागपुरात लावण्यात आले कठोर निर्बंध, नवीन नियमावली जाहीर

कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता स्थानिक प्रशासनाकडून कठोर निर्बंध लावण्यास सुरुवात झाली आहे.नागपुरातमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.

User: LatestLY Marathi

Views: 26

Uploaded: 2022-01-07

Duration: 01:33