Jammu and Kashmir l स्वर्ग जणू हा... l Snowfall in Srinagar l Sakal

Jammu and Kashmir l स्वर्ग जणू हा... l Snowfall in Srinagar l Sakal

Jammu and Kashmir l स्वर्ग जणू हा... l Snowfall in Srinagar l Sakalbr br जम्मू काश्मीरमधील श्रीनगर परिसरात जोरदार बर्फवृष्टी होतेय. त्यामुळे श्रीनगर शहरातील घरं, झाडं बर्फाच्या पांढऱ्या शालीखाली पांघरली गेली आहेत. तर श्रीनगरमधील रस्त्यांवरही बर्फ साचलेला दिसतोय. तर माता वैष्णोदेवी मंदिर परिसरातही बर्फवृष्टी सुरु आहे. त्यामुळे मंदिर परिसरातही बर्फ साचलाय.


User: Sakal

Views: 332

Uploaded: 2022-01-08

Duration: 02:06

Your Page Title