Kolhapur: बाळाच हृदय तंदुरुस्त झालं, घर आनंदान डोलू लागलं ; सीपीआरच्या डॉक्टरांची कमाल

Kolhapur: बाळाच हृदय तंदुरुस्त झालं, घर आनंदान डोलू लागलं ; सीपीआरच्या डॉक्टरांची कमाल

कोल्हापूर(Kolhapur): सर्वसामान्य कुटूंबात नुकतीच दोन बालिका जन्माला(Toddler) आल्या. घरदार आनंदाने डोलू लागले पण एका बाळाला अवघ्या तिन चार महिन्यातच बाळाच्या कपाळावर, पायावर घाम यायला लागला. डॉक्टरांना(Doctor) दाखवले चाचण्या झाल्या बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याचे उघड झाले. कुटूंबच सुन्न झाले. पैशा पासून शाश्वत उपचारापर्यंतच्या काळजीने घरदार घेरले. अशात सीपीआरच्या हृदय शस्त्रक्रिया(Heart Surgery) विभागाने या बाळांच्या उपचाराची जबाबदारी घेत डॉ. अक्षय बाफना(Akshay Bafna) यांच्या पथकाने दोन बाळावर विनाछेद शस्त्रक्रीया यशस्वी केली सर्वात कमी वयाच्या बालिकेवर सीपीआरमध्ये पहिल्यांदाच अशी शस्त्रक्रिया यशस्वी झाली.


User: Sakal

Views: 3

Uploaded: 2022-01-08

Duration: 04:59

Your Page Title