मस्जिद उभारणीत हिंदूंचा सहभाग l Participation of Hindu brothers in construction of mosque l Sakal

मस्जिद उभारणीत हिंदूंचा सहभाग l Participation of Hindu brothers in construction of mosque l Sakal

मस्जिद उभारणीत हिंदूंचा सहभाग l Participation of Hindu brothers in construction of mosque l Sakal br br चंदगड तालुक्यातील हेरे येथे जामा मस्जिदची उभारणी करण्यात आली असून त्यामध्ये हिंदू बांधवांचा मोठा सहभाग आहे. रविवार व सोमवार हे दोन दिवस या प्रार्थनास्थळाच्या उदघाटनाचा कार्यक्रम होत आहे. स्थानिक ग्रामपंचायत, मान्यवर घराणी, सहकारी संस्था, तरुण मंडळांनी भाविकांच्या स्वागतार्थ फलक उभारले आहेत. कार्यक्रमात हिंदु बांधवांचा सक्रीय सहभाग आहे. अनेक वर्षापासून हे गाव हिंदु- मुस्लीम सलोखा जपणारे म्हणून ओळखले जाते. पूर्वजांनी जोपासलेली ही परंपरा नवी पिढीसुध्दा तेवढ्याच आत्मीयतेने पुढे नेत आहे. (रिपोर्टर: सुनील कोंडुसकर, चंदगड.


User: Sakal

Views: 372

Uploaded: 2022-01-09

Duration: 04:20