Sadabhau Khot l राज्य शासनावर सदाभाऊ खोत यांचा निशाणा; म्हणाले,ग्लास भरून ठेवायचा अन् क्लास बंद करायचा

Sadabhau Khot l राज्य शासनावर सदाभाऊ खोत यांचा निशाणा; म्हणाले,ग्लास भरून ठेवायचा अन् क्लास बंद करायचा

Sadabhau Khot l राज्य शासनावर सदाभाऊ खोत यांचा निशाणा; म्हणाले,ग्लास भरून ठेवायचा अन् क्लास बंद करायचाbr br सांगली: दारू वरील कर कमी करून ग्लास सुरू ठेवायचा आणि क्लास बंद करायचा असे धोरण राज्य सरकारचे आहे. एका पिढीशी, त्याच्या जीवाशी हे सरकार खेळत आहे अशी टिका ठाकरे सरकारवर सदाभाऊ खोत यांनी केली. इस्लामपूरमध्ये माध्यमांशी त्यांनी आज संवाद साधला.राज्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने काल नियमावली जाहीर केली. यामध्ये शाळा, काॅलेज आॅनलाईन करावे असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी निशाना साधला आहे.


User: Sakal

Views: 1K

Uploaded: 2022-01-09

Duration: 02:15

Your Page Title