Assembly Election: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका जाहीर, १० मार्चला होणार मतमोजणी

Assembly Election: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका जाहीर, १० मार्चला होणार मतमोजणी

पुढच्या दोन महिन्यांत एकूण 690 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होईल,ज्यामध्ये सर्वाधिक यूपी (403 जागा) त्यानंतर पंजाब (117), उत्तराखंड (70), मणिपूर (60) आणि गोवा (40) आहेत.

User: LatestLY Marathi

Views: 116

Uploaded: 2022-01-10

Duration: 01:22

Your Page Title