Satara News Updates l साताऱ्यात विद्यार्थ्यांचा पुलावरुन जीवघेणा प्रवास l Sakal

Satara News Updates l साताऱ्यात विद्यार्थ्यांचा पुलावरुन जीवघेणा प्रवास l Sakal

Satara News Updates l साताऱ्यात विद्यार्थ्यांचा पुलावरुन जीवघेणा प्रवास l Sakalbr br केळघर (सातारा) :नांदगणे ते पुनवडी दरम्यानचा वेण्णा नदीवर असणारा पुल जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीने प्रवाह बदलल्याने अर्धा तुटून वाहून गेला होता. त्यामुळे नदीचे पाणी नदीकाठच्या शेतात शिरल्याने शेतीचे ही अपरिमित नुकसान झाले होते. मात्र सहा महिने उलटून गेले तरी बांधकाम विभागाला या पुलाच्या बांधकामास मुहूर्त न मिळाल्याने या पुलावरून प्रवास करताना शालेय विद्यार्थ्यांना, ग्रामस्थांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे.


User: Sakal

Views: 466

Uploaded: 2022-01-10

Duration: 02:23

Your Page Title