Advance Farming | शेतकऱ्यानी तयार केले बैलगाडीचलित फवारणी यंत्र

Advance Farming | शेतकऱ्यानी तयार केले बैलगाडीचलित फवारणी यंत्र

Advance Farming | शेतकऱ्यानी तयार केले बैलगाडीचलित फवारणी यंत्र br br मजूर टंचाईच्या समस्येवर परभणीच्या ओंकारनाथ शिंदे या तरूण शेतकऱ्यांना मार्ग शोधला आहे. ओंकारनाथ यांनी त्यांच्याकडे असलेल्याbr br वेगवेगळ्या यंत्रामध्ये काही जुजबी बदल करून कल्पकतेतून यंत्रांची निर्मिती केली आहे.


User: Sakal

Views: 6

Uploaded: 2022-01-10

Duration: 05:48

Your Page Title