उद्धव ठाकरेंपर्यंत सेना आमदार पोहचू शकत नाही? सलग चौथ्या नाराज नेत्याचं उद्धव ठाकरेंना पत्र Sena MLA

उद्धव ठाकरेंपर्यंत सेना आमदार पोहचू शकत नाही? सलग चौथ्या नाराज नेत्याचं उद्धव ठाकरेंना पत्र Sena MLA

Shivsena MLA Tanaji Sawant wrote letter to Uddhav Thackeray demanded ST Merger in Government सलग चौथ्या शिवसेना नेत्यानं नाराजी व्यक्त करत उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलंय. म्हणजे पाहा ना. आधी शिवाजीराव आढळराव पाटलांनी शिरुरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवतेय असं गाऱ्हाणं मांडलं. जिल्ह्यात कुणी ऐकत नाही, भाजप होती म्हणून निवडून आलो अशी खंत सांगोल्याचे सेना आमदार शहाजी पाटील यांनी व्यक्त केली. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनकरणाबद्दल निर्णय का घेतला जात नाहीये, असं पत्रंच कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी लिहिलं. या पत्रातून उद्धव ठाकरेंनाच सवाल विचारण्यात आलेत त्यामुळे संतोष बांगर यांचं हे पत्रं चर्चेत आहे. आता हे कमी होतं म्हणून की काय आणखी एका शिवसेना आमदारानं उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनकरणाचं काय झालं, असा थेट सवालच विचारला... (Aniket VO)br br #lokmat #ShivSenaMLALetterToUddhavThackeray #ShivSena #UddhavThackeray #ShivSenaMLAbr br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 217

Uploaded: 2022-01-10

Duration: 03:09

Your Page Title