Indian Idol Marathi | चैतन्यची विठ्ठलाला साद, "विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती" | Sony Marathi

Indian Idol Marathi | चैतन्यची विठ्ठलाला साद, "विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती" | Sony Marathi

सोनी मराठीवरील इंडियन आयडॉल मराठीच्या १० ते १२ जानेवारीच्या भागात संगीत संयोजक आणि संगीतकार अमर हळदीपूर हजेरी लावणारेत. या भागात चैतन्य देवढेने 'विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती' हे गं गायलंय. पाहूया त्याच्या परफॉर्मन्सची खास झलक.

User: Rajshri Marathi

Views: 11

Uploaded: 2022-01-11

Duration: 03:09