Devmanus 2 | डॉक्टरने घेतला डिंपलचा जीव | Zee Marathi

Devmanus 2 | डॉक्टरने घेतला डिंपलचा जीव | Zee Marathi

झी मराठीवरील देवमाणूस 2 या मालिकेत डिंपल, डॉक्टरचा प्लॅन मोडून लावायला त्याचा पाठलाग करत असताना डॉक्टर तिला गाठतो आणि गळा आवळून तिचा जीव घेतो. पाहुया काय घडणार आजच्या भागात.


User: Rajshri Marathi

Views: 5

Uploaded: 2022-01-12

Duration: 03:11

Your Page Title