ओमायक्रॉन व्हेरियंटवर कोवॅक्सिन किती प्रभावी? Omicron Variant | Covaxin | Corona Virus

ओमायक्रॉन व्हेरियंटवर कोवॅक्सिन किती प्रभावी? Omicron Variant | Covaxin | Corona Virus

कोरोना वाढत असल्याने तुम्ही लस घेतलीय का? घेतली असेल तर कोणती लस घेतली? असा प्रश्न हमखास विचारला जातो. जर तुम्ही कोवॅक्सिन ही लस घेतली असेल तर तुमच्या साठी ही महत्वाची बातमी आहे.. देशात आता अनेकांना बुस्टर डोसही दिला जातोय. तसेच लहान मुलांचदेखील लसीकरण सुरु झालंय. ओमयक्रॉनसोबतच कोरोनाची तिसरी लाटही आता येऊन धडकली आहे.. त्यामुळे कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लस हे एकमेव हत्यार सध्या लोकांकडे आहे.br #OmicronVariant #Covaxin #CoronaVirus br ashwin vobr Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 11.7K

Uploaded: 2022-01-13

Duration: 02:13