Kirit Somaiya Shivsena नेत्यांमध्ये भांडण लावतायत? Pratap Sarnaik, Anil Parab, Milind Narvekar

Kirit Somaiya Shivsena नेत्यांमध्ये भांडण लावतायत? Pratap Sarnaik, Anil Parab, Milind Narvekar

किरीट सोमय्या शिवसेना नेत्यांमध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करतायत का अशी चर्चा सुरु आहे. हा म्हणजे चर्चेला कारण रामदास कदम यांचं कथित ऑडिओ क्लिप प्रकरण नाही. ज्यात रामदास कदम यांनी अनिल परबांविरोधात सोमय्यांना रसद पुरवल्याचा आरोप होता. तर आता प्रकरण शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री अनिल परब आणि उद्धव ठाकरेंचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासंबंधी आहे. प्रताप सरनाईकांवर ठाकरे सरकारनं एक मेहेरबानी केलीय पण त्याचवेळी तोच न्याय अनिल परब, मिलिंद नार्वेकरांना लावलेला नाही. त्यामुळेच मिलिंद नार्वेकरांपेक्षा सरनाईक खास झाले का, सरनाईकांना सूट मग मिलिंद नार्वेकरांवर अन्याय का असा सवाल किरीट सोमय्यांनी विचारलाय. सरनाईकांवर ठाकरे सरकारनं अशी काय मेहेरबानी केलीय, अशी सूट मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्याला का दिली नाही, सोमय्या सेना नेत्यांमध्येच कसं भांडण लावतायत यावरच बोलुयात पुढच्या ३ मिनिटात पण सगळ्यात आधी पाहुयात सरनाईकांना ठाकरे सरकारनं नेमकी काय सूट दिलीय.aniket vobr #Ramdasathwale #Sanjayraut #Pratapsarnaik #Anilparab #KiritSomaiyabr Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 4

Uploaded: 2022-01-13

Duration: 03:35