Kashmir l छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत सैन्यदल दिवस साजरा | Celebrate Army Day l Sakal Media

Kashmir l छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत सैन्यदल दिवस साजरा | Celebrate Army Day l Sakal Media

Kashmir l छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत सैन्यदल दिवस साजरा | Celebrate Army Day l Sakal Mediabr br जम्मू काश्मीर येथील मच्छल गावात ७४ वा सैन्यदल दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्थानिक मुलांनी देशभक्तीपर गीते गायली. जम्मू काश्मीरच्या दुर्गम भागात स्थानिकांना सुविधा पुरविण्यासाठी सैन्यदल नेहमी तत्पर आहे. तसेच तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. यामुळे स्थानिकांचा भारतीय लष्कराबाबतचा विश्वास वाढत असून अशा प्रयत्नातून दहशतवादी विचारसरणी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.


User: Sakal

Views: 263

Uploaded: 2022-01-15

Duration: 01:52

Your Page Title