अखिलेश यादव यांना अमित शहांशी पंगा भारी पडणार? UP Election Amit Shah | Akhilesh Yadav | Aparna Yadav

By : Lokmat

Published On: 2022-01-16

1.7K Views

03:17

UP Election 2022 Amit Shah : उत्तर प्रदेशात निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात काही दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपला मोठे भगदाड पडलं.. स्वामी प्रसाद मौर्य आणि त्यांच्या समर्थकांना भाजपातून फोडून अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशातली लाट स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न केला राजकारणातले चाणक्य समजल्या जाणाऱ्या अमित शहा यांना हा मोठा धक्का मानला जात होता.. आता हेच राजकारणातल्या चक्की अमित शहा एकाएकी ॲक्टिव झाल्याचे पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच भाजपा फोडणाऱ्या अखिलेश यादव यांना अमित शहा मुलायम सिंग यादव यांचे घर फोडून उत्तर देणार अशी चर्चा जोरात सुरु झाली आहे कारण उत्तर प्रदेशाची चर्चा आहे त्यानुसार अमित शहा यांचे टार्गेट ठरले आणि ह्या वेळी शहांच्या टार्गेटवर आहेत त्या थेट मुलायमसिंह यादव यांच्या सुनबाई ही राजकीय खेळी नेमकी काय आहे आणि याचा फटका नेमका कसा बसू शकतो याविषयी या विळख्यातून बोलू त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.. (Guruprasad VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Trending Videos - 13 May, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - May 13, 2024