Pune CTET Exams l परीक्षार्थी आणि आयोजकांमध्ये हाणामारी l Sakal

Pune CTET Exams l परीक्षार्थी आणि आयोजकांमध्ये हाणामारी l Sakal

Pune CTET Exams l परीक्षार्थी आणि आयोजकांमध्ये हाणामारी l Sakal br br पुण्यातील रामटेकडी येथे CTET ची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना 5 ते 10 मिनिट उशीर झाला. विद्यार्थ्यांनी तेथील उपस्थित आयोजकांना आता सोडण्यास विनंती केली मात्र प्रशासनाने दाद न दिल्याने विद्यार्थ्यांनी गेटवर चढून आत जाण्याचा प्रयत्न केला. अश्यातच तिथल्या प्रशासनाने अडवले असता प्रकरण हाणामारीत रूपांतरित झाले.


User: Sakal

Views: 400

Uploaded: 2022-01-17

Duration: 02:06

Your Page Title