Nagpur: भाजप तालिबानी व्यवस्थेसोबत जुळलेली आहे...

Nagpur: भाजप तालिबानी व्यवस्थेसोबत जुळलेली आहे...

नागपूर(Nagpur) : अपयश झाकण्यासाठी भाजपचे(BJP) लोक असे मुद्दे उखरून काढत आहेत. राहिला प्रश्न त्या व्हिडिओचा, तर त्या गावगुंडाला पोलिसांनी पकडले आणि त्याची चौकशी सुरू आहे. भाजपचे महाराष्ट्रातील(Maharashtra) अस्तित्व संपुष्टात येत आहे. त्यामुळे ते घाबरलेले आहेत, असे नाना पटोले(Nana Patole) म्हणाले.


User: Sakal

Views: 387

Uploaded: 2022-01-18

Duration: 03:30