Pune News Updates l नाना पटोलेंना मनोरुग्णालयात भरती करा, पुण्यात भाजपचे आंदोलन Sakal

Pune News Updates l नाना पटोलेंना मनोरुग्णालयात भरती करा, पुण्यात भाजपचे आंदोलन Sakal

Pune News Updates l नाना पटोलेंना मनोरुग्णालयात भरती करा, पुण्यात भाजपचे आंदोलन Sakal br br नाना पटोलेंच्या वक्तव्यावर राज्यभरात भाजपने आंदोलन पुकारले आहे. नाना पटोलेंना पुण्यातील येरवडा मनोरुग्णालयात भरती करून घ्या यासाठी भाजपने रुग्णालयाकडे अर्ज भरला. नाना पटोलेंना येरवड्यात दाखल करण्याची गरज अशी टीका देखील पुण्याच्या महापौरांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर येरवड्यातील मनोरुग्णालयाबाहेर आज भाजप ने आंदोलन केले.


User: Sakal

Views: 119

Uploaded: 2022-01-19

Duration: 01:43

Your Page Title