Nagar Panchayat Election Result 2022: कर्जत नगरपंचायतीमध्ये रोहित पवारांच्या नावाचा बोलबाला, मिळवली एकहाती सत्ता

Nagar Panchayat Election Result 2022: कर्जत नगरपंचायतीमध्ये रोहित पवारांच्या नावाचा बोलबाला, मिळवली एकहाती सत्ता

गेल्या वेळी एकही जागा न मिळालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी कर्जत नगरपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.कर्जत नगरपंचायतीमध्ये रोहित पवारांची जादू पाहायला मिळाली,रोहित पवारांनी ट्वीट करत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

User: LatestLY Marathi

Views: 194

Uploaded: 2022-01-19

Duration: 01:12

Your Page Title