फक्त राष्ट्रवादीला हरवा ही रणनीती जिल्ह्यात आखली गेली होती | एकनाथ खडसे

फक्त राष्ट्रवादीला हरवा ही रणनीती जिल्ह्यात आखली गेली होती | एकनाथ खडसे

भाजप शिवसेना छुप्या युतीचा राष्ट्रवादीला फटका बसला. पराभव आम्हाला मान्य आहे त्यावर आता आत्मचिंतन करण्याची गरज असल्याची प्रतिकिया एकनाथ खडसे यांनी यावेळी केलीये. बोदवड निवडणुकित शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये काट्याची टक्कर झाली असून एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बोदवड नगरपंचायत निवडणुकीत पराभव झाला आहे. याबाबत एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया पाहा...


User: Maharashtra Times

Views: 206

Uploaded: 2022-01-19

Duration: 01:40

Your Page Title