'डुग्गू' सापडला, पण अपहरणकर्ते मात्र अजूनही मोकाटच | Swarnam Chavan | Pune Balewadi Kidnapping

'डुग्गू' सापडला, पण अपहरणकर्ते मात्र अजूनही मोकाटच | Swarnam Chavan | Pune Balewadi Kidnapping

पुण्यातील उच्चभ्रू असलेल्या बाणेर परिसरातून 11 जानेवारी रोजी छान वर्षीय डुग्गू' उर्फ स्वर्णव सतीश चव्हाण याचे दुचाकीवरून अपहरण करण्यात आले होते.. त्यानंतर आठ दिवसांपासून पोलिस त्याचा शोध घेत होते.. मात्र डुग्गू चा ठावठिकाणा शोधण्यात त्यांना अपयश येत होते.. अखेर आठ दिवसानंतर डुग्गू सापडला.. पण पुणे पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला..या आठ दिवसात 'डुग्गू' होता कुठे ? अपहरणकर्ते कोण आहेत? 'डुग्गू' सापडला कुठे ? याविषयीची माहिती जाणून घेऊयात त्या स्पेशल रिपोर्ट मधून..Kiran shinde news br #SwarnamChavan #BalewadiKidnapping #Punenews br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 468

Uploaded: 2022-01-20

Duration: 02:05