अपहरणकर्त्याने एका इमारतीजवळ स्वर्णवला आणून सोडलं

अपहरणकर्त्याने एका इमारतीजवळ स्वर्णवला आणून सोडलं

११ जानेवारीला अपहरण झालेला पुण्यातील ४ वर्षीय स्वर्णव उर्फ डुग्गू अखेर सापडला. एका अज्ञात व्यक्तीने त्याला एका इमारतीजवळ आणून सोडले.

User: Lok Satta

Views: 10

Uploaded: 2022-01-20

Duration: 06:01

Your Page Title