आता लोकसभा निवडणूक झाली तरी मोदींना तोड नसेल | PM Modi tops list of most popular world leaders

आता लोकसभा निवडणूक झाली तरी मोदींना तोड नसेल | PM Modi tops list of most popular world leaders

PM Modi tops list of most popular world leaders with 71 rating: Survey उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीची घोषणा झालीय. यात भाजपविरोधी प्रत्येक पक्षाला वाटतंय की आपलंच पारडं जड झालंय, मोदींचा करिष्मा आटलाय. आता मोदी-भाजपची सत्ता जाणारच म्हणून. पण नुकताच एक सर्व्हे आलाय ज्यामुळे सगळे अंदाज वाहू जातील. हा सर्व्हे फक्त पाच राज्यांच्या निवडणुकांचा नाही तर आत्ता लोकसभा निवडणूक झाली तर काय होईल, पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता आजही कायम आहे का? ज्या पाच राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे तिथे मोदींची लोकप्रियता किती आहे? यासंबंधी सविस्तर माहितीच या सर्व्हेतून देण्यात आलीय. थेट पाहुयात काय सांगतोय हा सर्व्हे. (Aniket VO)br br #PMModi #popular #worldleaders #1 #NarendraModibr br Global Leader Approval: Among All Adults Modi: 71 br López Obrador: 66 br Draghi: 60 br Kishida: 48br Scholz: 44 br Biden: 43 br Trudeau: 43 br Morrison: 41 br Sánchez: 40 br Moon: 38 br Bolsonaro: 37 br Macron: 34 br Johnson: 26 br br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 229

Uploaded: 2022-01-21

Duration: 03:02

Your Page Title