तिसऱ्या लाटेबाबत केलेली भविष्यवाणी खरी ठरली - डॉ. रवी गोडसे

By : Lok Satta

Published On: 2022-01-22

10K Views

08:54

करोनाची तिसरी लाट येईल असे सर्वत्र बोलले जात असताना, डॉ. रवी गोडसे यांनी करोनाची तिसरी लाट येणार नाही असा दावा केला होता. परंतु डिसेंबर महिन्यात करोना वाढल्याने ही तिसरी लाट आहे असं म्हणत डॉ. रवी गोडसे यांना ट्रोल करण्यात आलं होतं यावर डॉ. रवी गोडसे यांनी उत्तर दिलं आहे.

#DrRaviGodse #Coronavirus #3rdwave #India

Trending Videos - 26 June, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - June 26, 2024