रोहित पाटील राष्ट्रवादी युकव काँग्रेसचे अध्यक्ष होणार? NCP Youth Congress | Rohti Pawar Rohit Patil

रोहित पाटील राष्ट्रवादी युकव काँग्रेसचे अध्यक्ष होणार? NCP Youth Congress | Rohti Pawar Rohit Patil

Rohit Patil News : रोहित पाटील.. राष्ट्रवादीचे युवा नेते.. दिवंगत आर आर पाटील यांचे पुत्र... सध्या रोहित पाटील चर्चेत आहेत ते दोन गोष्टींमुळे... यातली पहिली गोष्ट्र म्हणजे, अर्थातच कवठेमहाकाळच्या निवडणुकीत त्यांनी दाखवलेली कमाल.. कारण सगळे पक्ष विरोधात असताना रोहित पाटील यांनी एकहाती सत्ता राष्ट्रवादीकडे खेचून आणली.. तर दुसरी गोष्ट म्हणजे रोहित पाटील यांनी केलेल्या या पराक्रमानंतर आता पक्ष त्यांच्याकडे कोणती जबाबादारी देणाची याची वेगळीच चर्चा सांगलीत रंगलेय.. आणि याच चर्चेनुसार रोहित पाटील यांच्या हाती पक्षनेतृत्व त्यांच्या वयाला साजेसा एक करेक्ट कार्यक्रम त्यांच्या हाती देण्याच्या विचारात असलाचं बोललं जातंय.. आणि आता तर राष्ट्रवादीतल्या एका बड्या नेत्याने याचे संकेत दिले आहे... रोहित पाटील यांना राष्ट्रवादीत कुठली मोठी जबाबदारी मिळू शकते... आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात काय म्हटलंय, जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO)br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 303

Uploaded: 2022-01-23

Duration: 03:16

Your Page Title