.. तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता, उद्धव ठाकरे यांचे सूचक वक्तव्य

.. तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता, उद्धव ठाकरे यांचे सूचक वक्तव्य

बाबरी मशीद पडली त्याचवेळी देशभरात शिवसेनेच्या हिंदुत्वाची लाट होती. त्याचवेळी देशभरात पक्ष वाढवला असता तर शिवसेनेचा पंतप्रधान असता. अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील शिवसैनिकांशी मुख्यमंत्री संवाद साधत असताना म्हणाले.


User: Lok Satta

Views: 361

Uploaded: 2022-01-24

Duration: 03:30