Madhya Pradesh: जेव्हा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री लोकसंगीताचा आनंद घेतात...

Madhya Pradesh: जेव्हा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री लोकसंगीताचा आनंद घेतात...

मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी वाजवलं लोकवाद्यbr पारंपरिक संगीताचा आनंद घेताना MPचे मुख्यमंत्री चौहानbr मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सागर जिल्ह्यातील तुलसीपर गावाला भेट दिली. या भेटीदरम्यान ते लोकवाद्य वाजवून आणि पारंपरिक संगीताचा आनंद घेताना दिसले. मुख्यमंत्री चौहान यांनी स्थानिक आदिवासी महिलांशी संवादही साधला.


User: Sakal

Views: 546

Uploaded: 2022-01-24

Duration: 01:24

Your Page Title