'त्या' मंत्रालय दौऱ्याने सोमय्या अडकणार? Kirit Somaiya in Mantralaya

'त्या' मंत्रालय दौऱ्याने सोमय्या अडकणार? Kirit Somaiya in Mantralaya

Kirit Somaiya Mantralaya : किरीट सोमय्या... भाजपचे असे नेते की जे विरोधकांच्या अनेक नेत्यांची झोप उडवतात... ज्या नेत्यावर आरोप केलेत त्याच्या थेट गावी जाऊन आरोपांच्या फैरी झाडतात... पण तेच किरीट सोमय्या आज अडचणीत येण्याची चिन्ह आहेत... कारण, किरीट सोमय्या आज मंत्रालयात गेले... नगरविकास खात्यात जाऊन आरटीआयच्या फायली चेक करत बसले. आणि चक्क अधिकाऱ्याच्या खुर्चीत जाऊन बसले असा आरोप केला जातोय. या फोटोतही किरीट सोमय्या खुर्चीवर आणि अधिकारी उभे असं चित्र दिसतंय... यावरून आता काँग्रेने राळ उडवलीय... एखादा नेता मंत्रालयात जातो इथवर ठीक आहे, पण, तो थेट अधिकाऱ्यांच्या खुर्चीत कसा बसतो असा सवाल काँग्रेसने विचारलाय. या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून सोमय्यांवर कडक कारवाई करण्याची मागणीही काँग्रेसने केलीय... पाहूयात, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत काय म्हणालेत... (Ashvin VO)br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 471

Uploaded: 2022-01-24

Duration: 02:14