शरद पवार यांच्या विषयी रोहित पवारांची भावनिक पोस्ट, म्हणाले.. | Rohit Pawar | Sharad Pawar Corona

शरद पवार यांच्या विषयी रोहित पवारांची भावनिक पोस्ट, म्हणाले.. | Rohit Pawar | Sharad Pawar Corona

Rohit Pawar Tweet Sharad Pawar : आजोबा आणि नातू हे नातं तसं खास असतं... मग ते सामान्य कुटुंब असो, किंवा राजकारणी... शरद पवार आणि रोहित पवार यांचं नातंही तसं खास आहे.. आजोबा शरद पवार हे खासदार आहेत... तर आता त्यांचा नातू रोहित आमदार आहे... बाहेर सभांमध्ये बोलताना, माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना, ते नात्याने आजोबा असलेल्या शरद पवारांना साहेब म्हणतात दिसतात... पण आज असं काही झालं, की सोशल मीडियावर व्यक्त होतोना, रोहित पवार यांनी शरद पवार यांना साहेब ऐवजी आजोबा असं म्हटलं... आणि सगळ्यांचंच लक्ष नातू रोहित पवार यांनी केलेल्या या पोस्टकडे वळलं... शरद पवार यांच्या विषयी लिहिताना आज रोहित पवार भावनिक का झाले? आपल्या भावनिक पोस्टमध्ये रोहित पवार यांनी नेमकं काय म्हटलंय, या व्हिडीओतून जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO)br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2022-01-24

Duration: 03:01