Chandrakant Patil: ..तर राज्यच केंद्र सरकारला चालवायला द्या, चंद्रकांत पाटील यांची सरकारवर टीका

Chandrakant Patil: ..तर राज्यच केंद्र सरकारला चालवायला द्या, चंद्रकांत पाटील यांची सरकारवर टीका

केंद्र सरकारने दरवेळेस राज्याला मदत दिली आणि राज्य सरकार काय करत आहे हेच समजत नाही अशी टीका करत तुम्ही काय फक्त खुर्च्या गरम करायला सत्तेत बसला आहात का असा सवाल राज्य सरकारला भाजप(BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(chandrakantpatil) यांनी पुण्यात (Pune) बोलताना केला आहे. जर असं असेल तर राज्यच केंद्र सरकारला चालवायला द्या, अशी टीका देखील त्यांनी केली.

User: Sakal

Views: 294

Uploaded: 2022-01-26

Duration: 05:50