नगरसेवक, आमदार, खासदार... बिचुकलेने काय नाही केलं? Abhijit Bichukale Property, Lifestyle

नगरसेवक, आमदार, खासदार... बिचुकलेने काय नाही केलं? Abhijit Bichukale Property, Lifestyle

नगरसेवकापासून ते राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी अर्ज भरणारा भारतातील एकमेव माणूस म्हणजे अभिजीत बिचुकले... कधी आमदारकी तर कधी खासदारकीसाठी या माणसाने निवडणूक लढवली... तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधान होणार असं ठामपणे अनेकवेळा सांगितलं. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच ठरवणार हे कधी ना पवार ठामपणे म्हणाले, ना मुंडे, ना ठाकरे... पण अभिजीत बिचुकलेंनी बॅनर लावून हे सांगितलं. त्यामुळे माणूस इतका अति आत्मविश्वासी कसा असू शकतो.. असंच मिश्किलपणे बिचुकलेंच्या बाबतीत म्हटलं जातं. आता तर बिचुकलेने सलमान खानशीच पंगा घेतलाय. सलमानसारखे १०० जण मी दाराशी उभे करीन आणि गल्ली झाडायला लावीन, असंही बिचुकले म्हणाला.. अशा या अवलिया माणसाची संपत्ती किती असेल... या माणसाचे उत्पन्न किती असेल अशी चर्चाही अनेकवेळा होते... (Ashvin Anchor)br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2022-01-27

Duration: 04:50

Your Page Title