First Pizza ATM in Pune | पुण्यातील पहिलं पिझ्झा ATM

First Pizza ATM in Pune | पुण्यातील पहिलं पिझ्झा ATM

२४ वर्षीय धैर्य शहाने ही संकल्पना प्रत्यक्षात आणलीbr ATM मशीनवरील स्क्रीनवर क्लिक करा आणि तुमचा पिझ्झा निवडाbr तुम्ही तुमचा पिझ्झा निवडल्यानंतर आकार निवडा- नियमित, मध्यम किंवा मोठाbr फक्त 3 मिनिटांत पिझ्झा तयार. निवडल्यानंतर पिझ्झा एका बॉक्समध्ये सर्व्ह केला जातो.


User: Sakal

Views: 1.6K

Uploaded: 2022-01-27

Duration: 01:42

Your Page Title