श्रेयसने गायलं रेशीमगाठचं टायटल ट्रॅक, प्रार्थनाला हसू अनावर | Shreyas Talpade | Prarthana Behere | Mazi Tuzi Reshimgath

श्रेयसने गायलं रेशीमगाठचं टायटल ट्रॅक, प्रार्थनाला हसू अनावर | Shreyas Talpade | Prarthana Behere | Mazi Tuzi Reshimgath

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने एका अनोख्या स्टाईल मध्ये श्रेयसला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यायेत. तिनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो, रेशीमगाठचं टायटल ट्रॅक विनोदी स्टाईलमध्ये गाताना दिसतोय. पाहुया हा मजेशीर व्हिडिओ.

User: Rajshri Marathi

Views: 5

Uploaded: 2022-01-28

Duration: 03:02

Your Page Title