Shweta Tiwari ने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यमुळे नरोत्तम मिश्रांनी केली चौकशीची मागणी

Shweta Tiwari ने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यमुळे नरोत्तम मिश्रांनी केली चौकशीची मागणी

तिवारीने तिच्या वेब सीरिज \"शो स्टॉपर\" च्या भोपाळच्या प्रमोशनल टूर दरम्यान विधान केले. श्वेता तिवारीच्या विधानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

User: LatestLY Marathi

Views: 1

Uploaded: 2022-01-28

Duration: 01:11