Successful planting of black pepper lव्हर्टीकल कॉलम पध्दतीने काळीमिरीची यशस्वी लागवड | Sakal Media

Successful planting of black pepper lव्हर्टीकल कॉलम पध्दतीने काळीमिरीची यशस्वी लागवड | Sakal Media

Successful planting of black pepper lव्हर्टीकल कॉलम पध्दतीने काळीमिरीची यशस्वी लागवड | Sakal Media br br मंडणगड: कोकणामधील शेतकरी हा अल्पभुधारक आहे. त्यामध्ये खडकाळ व वरकस जमिन जास्त आहे. व्हर्टिकल कॉलम पद्धतीचा अभ्यास करून मंडणगड मधील मोहन महाडिक यांनी काळीमिरी लागवडीचे यशस्वी प्रात्यक्षिक घेतले आहे. पाव गुंठा जागेत १६ सिमेंट हॉलो कुंड्यातून एकावर एक अशा चार कुंड्यांची मांडणीने चार कॉलम तयार करून ६४ रोपांची लागवड केली आहे. खडकाळ जमिनीवर अतिशय कमी जागेत, कमी खर्चात जास्त उत्पादन देणारा हा अभिनव प्रयोग कमालीचा यशस्वी झाला असून आठ महिन्याच्या आतच त्याला लेंगर आले आहेत.


User: Sakal

Views: 1

Uploaded: 2022-01-30

Duration: 02:09

Your Page Title