वाईन, चणे-शेंगदाणे आणि केळी... राऊत-सोमय्या का भिडले? Kirit Somaiya vs Sanjay Raut on Wine

वाईन, चणे-शेंगदाणे आणि केळी... राऊत-सोमय्या का भिडले? Kirit Somaiya vs Sanjay Raut on Wine

सध्या महाराष्ट्रात वाईनचा मुद्दा चांगलाच गाजतोय... सरकाराने किराणा दुकांनांना वाईन शॉप बनवून टाकलंय.. म्हणजेच किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी दिलीय. हा निर्णय घेण्यामागचे कारण काय अशी चर्चाही रंगलीय.. शेतकऱ्यांना फायदा होईल असं यामागचं कारण सांगितलं जातंय. निर्णयावरुन बरीच चर्चा रंगलीय. पण आता किरीट सोमय्यांनी या निर्णयाचा संबंध राऊतांच्या पार्टनरशिप जोडलाय... (Ashvin VO)br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 171

Uploaded: 2022-01-30

Duration: 03:00