अभिनेत्री Kajol ला कोरोनाची लागण, मुलगी न्यासाचा फोटो पोस्ट करत दिली माहिती

अभिनेत्री Kajol ला कोरोनाची लागण, मुलगी न्यासाचा फोटो पोस्ट करत दिली माहिती

काजोलची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला तिच्या मुलीची आठवण येत आल्याचे तिने पोस्ट करून सांगितले. काजोलने मुलगी न्यासाचा सुंदर फोटो पोस्ट करून लागण झाल्याची माहिती दिली.

User: LatestLY Marathi

Views: 38

Uploaded: 2022-01-31

Duration: 00:51

Your Page Title