Pune News Updates l पुण्यात उद्या शाळा उघडणार, विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी सुरु l Sakal

Pune News Updates l पुण्यात उद्या शाळा उघडणार, विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी सुरु l Sakal

Pune News Updates l पुण्यात उद्या शाळा उघडणार, विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी सुरु l Sakalbr br पुणे (Pune) जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्यामुळे मार्गदर्शक सूचनांचे (Covid Guidelines) पालन करून येत्या १ फेब्रुवारीपासून शाळा (School Reopen) सुरू करण्यात येत आहेत. त्यानिमित्त शुक्रवार पेठेतील जिजामाता मुलींच्या शाळेत आज स्वच्छता आणि सॅनिटायझेशन करण्यात आलं. यावेळी विद्यार्थीनींच्या स्वागताचीही शिक्षकांनी तयारी केली.


User: Sakal

Views: 453

Uploaded: 2022-01-31

Duration: 01:59