विद्यार्थ्यांवर पालकांनी देखील लक्ष द्यावे मुंबई पोलिसांचे आवाहन

विद्यार्थ्यांवर पालकांनी देखील लक्ष द्यावे मुंबई पोलिसांचे आवाहन

३१ जानेवारीला धारावी येथे झालेल्या आंदोलनाची मुंबई पोलिसांनी धक्कादायक माहिती सांगितली आहे, जी मुलं वसई विरार, ठाणे या भागातून आली होती त्या मुलांच्या पालकांना माहिती देखील नव्हती की मुलं कुठे जातायत? अस मुंबई पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. त्यामुळे मुलांवर लक्ष द्यावे अस आव्हान मुंबई पोलिसांनी केलं आहे.


User: Lok Satta

Views: 426

Uploaded: 2022-02-02

Duration: 02:29

Your Page Title