सीताराम कुंटे यांचा सुबोध जयस्वाल यांच्याबाबत गौप्यस्फोटSubodh Jaiswal, Sitaram Kunte, Rashmi Shukla

सीताराम कुंटे यांचा सुबोध जयस्वाल यांच्याबाबत गौप्यस्फोटSubodh Jaiswal, Sitaram Kunte, Rashmi Shukla

सिताराम कुंटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या आणि विश्वासातल्या अधिकाऱ्यांपैकी एक मानले जातात... शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले, तेव्हा सिताराम कुंटे यांना राज्याचे मुख्य सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली... या दरम्यानच्या त्यांच्या कार्यकाळात ते अनेकदाच चर्चेत राहिले... कुंटे यांना जेव्हा ईडीची नोटीस आली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या... रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणामध्ये कुंटेंना ईडीची नोटीस आली... पण जेव्हा कुंटे हे ईडीच्या चौकशीला सामोरे गेले.. तेव्हा त्यांच्या जबाबातून अनेक गौप्यस्फोट समोर येताय... यातच आता सिताराम कुंटे यांनी सीबीआयचे प्रमुख सुबोध जयस्वाल यांच्याबाबत एक गौप्यस्फोट केलाय.. ज्यामुळे राजकीय वर्तुळासह अधिकारी वर्गाच्याही भुवया उंचावल्यात... हे प्रकरण नेमकं काय आहे, सिताराम कुंटेंनी गौप्यस्फोट करताना काय म्हटलंय.. तुम्हाला सांगतो... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO) Anil Deshmukh gave unofficial list of transfer postings for police officials: Sitaram Kuntebr br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2022-02-03

Duration: 03:26

Your Page Title